March 23, 2026

काँग्रेस ची गौरव शाली परंपरा पुन्हा प्राप्ती साठी बोपोडी काँग्रेस कार्यर्त्यांचा निर्धार .


पुणे : देशाच्या प्रगती मध्ये काँग्रेस पक्षाचा फार मोठा वाटा आहे काँग्रेसची वैभवशाली आणि गोरगरिबांच्या उन्नति साठी झटत राहण्याची जी वैभवशाली परंपरा आहे ती परंपरा पुन्हा प्राप्ती साठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे असे आव्हाहन काँग्रेसचे जेष्ठ प्रवक्ते ऍड. रमेश पवळे सर यांनी बैठकीत व्यक्त केले. बोपोडी काँग्रेस पक्षाच्या बोपोडी येथे इच्छुक उमेदवारांची चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगरसेवक कैलाशदादा गायकवाड, ऍड. नंदलाल धीवार, बैठकीचे प्रमुख संयोजक काँग्रेस चे जेष्ठ मार्गदर्शक महेंद्र नानासाहेब कांबळे, काँग्रेस पुणे शहर महिला चिटणीस सुंदरताई ओव्हाळ, काँग्रेस पुणे शहर सरचटणीस विनोदभाऊ रणपिसे,काँग्रेस ब्लॉक कमिटी महिला अध्यक्षा रमाताई भोसले, प्रभाग आठ महिला अध्यक्षा कांताताई ढोणे, काँग्रेस जेष्ठ नेत्या अरुणाताई चेमटे,काँग्रेस प्रवक्ते करीम तुर्क, श्रीधर गायकवाड, मोहंमद शेख, खडकी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सेल्व्हराज अंथोनी, सुरेखा गजरमल, कमलताई कांबळे, कल्पना शंभरकर, रुपाली कांबळे, मंदाताई जाधव, वैभवी घोbडके, बेबी शिंदे, विकास कांबळे, अमित आगरवाल, नारायण चौधरी, गौतम जाधव, दिगंता ओव्हाळ, गौरी काळे इत्यादी काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button