March 23, 2026

भीम शासन संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

पुणे दिनांक:26 नोव्हेंबर प्रतिनिधी शंकर जोग,

भारतीय संविधान दिनानिमित्त भीम शासन संघटनेच्या वतीने पुणे स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी भीम शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जावळे, महादेव देवकर रमेश नाईक, पांडुरंग कांबळे, अमोल धनवडे, अनिल सूर्यवंशी, निखिल कांबळे, भगवान धेंडे, आदि यावेळी उपस्थित होते, यावेळी उपस्थित नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले, यावेळी भीम शासन संघटनेच्या वतीने भारतीय लष्करातील महार रेजिमेंटचे जवान यांचा सन्मान करण्यात आला,

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button