March 23, 2026

रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने संत रवीदास महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग:

रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज यांची 649 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
संत रविदास महाराज यांची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात शनिवार वाडा येथून कसबा गणपती. फडके हौद. दारूवाला पूल. 15 ऑगस्ट चौक. नरपतगिरी चौक. मालधक्का चौक पुणे स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप करण्यात आला, या मिरवणुकीमध्ये चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड. खजिनदार सुनील राठी. सचिव विजय वरछाये. पुणे शहर महिला अध्यक्ष सारिका कांबळे. रोहिणी उदमले. उद्योजक जितेंद्र चवरे. प्रकाश पिंपळे. नंदकिशोर सोनुने. सुनील चराटे. उमेश चराटे. रवींद्र शिरोळे. रमेश बडगे. शालिकराम सरसरे. गौरी बसेरे. लखन बेदरकर. अरुण पोटे. रेखा मांडवे. आदि यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित बांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button