महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष पंकज देवरे यांचा सन्मान,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
पुणे दि .09 नोव्हेंबर:
संविधानाचा आदर करून कर्मचारी व अधिकाऱ्यांना समानतेची वागणूक देणारे आदर्श ( iAS ) अधिकारी, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष पंकज देवरे यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स पुणे शाखेच्या वतीने अध्यक्ष इंजिनियर पांडुरंग शेलार यांच्या हस्ते शॉल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, भारतीय संविधानाचे प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,
यावेळी नागेश गायकवाड, सुनील रोकडे, बालाजी धिरे, आदि यावेळी उपस्थित होते,

