May 10, 2026

गुड फ्रायडे निमित्त पवित्र नाम देवालय चर्चमध्ये बिशप आशिष पांडला यांचा प्रभू येशू बलिदानाचा विशेष संदेश.

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मियांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. जो येशू ख्रिस्ताचा बलिदाना च्या आठवण म्हणून पाळला जातो. गुरुवार पेठ पंच हौद येथील पवित्र नाम देवालय चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त दुपारी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन केला गेला. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी येशूचे स्मरण करून मौन पाळण्यात आला.

बिशप आशिष पांडेला यांचा प्रभू येशू बलिदानाचा विशेष संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी चर्चचे सचिव मनोज येवलेकर, खजिनदार प्रशांत सूर्यवंशी, सदस्य गिरीश पाठक, दिलीप शेकटकर, विकास उमपती, रोजमेरी साठे, विजया इंदुरकर, प्राजक्ता परोळे, कौमुदी येवलेकर, गौरव अमोलिक, जेकब अमोलिक, विल्सन चक्रे, पवन भोंगे, सुबोध वाघमारे, महेश केणी, जॉन वाघमारे, मोहन मुदलिया, संदीप गायकवाड, नरेश माने, जॉन्सन पिल्ले, राजेंद्र पवार, निखिल टाकळकर, नितीन मोहिते, दिनेश शर्मा, सचिन वाकोडे, तेजस हंगरे, विशाल पटोले, संकेत सूर्यवंशी, फ्रँकिंन डिसूजा, राजेश पारोल, आदी यावेळी उपस्थित होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button