May 10, 2026

ईस्टर संडे निमित्त पवित्र नाम देवालय चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि भक्ती गीत.

पुणे प्रतिनिधी शंकर जोग.

प्रभू येशूचे पुनरुत्थान चा दिवस ईस्टर संडे रविवार हा दिवस दुःखाकडून आनंदाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते. हा दिवस ईस्टर संडे म्हणून साजरा केला जातो. गुरुवार पेठ पुणे पंच हौद येथील पवित्र नाम देवालय चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजन आणि भक्ती गीत सादर करण्यात आले होते. सकाळी सुवार्ता मिरवणूक झाली.


यावेळी कार्यक्रमाचे आयोजन सचिव.मनोज येवलेकर, विकास उमापती, विजया इंदूरकर, रॉसमेरी साठे, शिरिश पाठक, प्रशांत सूर्यवंशी, प्राजक्ता परोल, कौमुदी येवलेकर, यांनी केले.

तसेच संदीप गायकवाड, विलसन चक्रे, पवन भोगे, राजेंद्र पवार, यांचे सहकार्य लाभले. यावेळी रेव्ह. अशोक कॅरप, रेव्ह.जयंत गायकवाड, रेव्ह.जयप्रकाश आढाव, विशाल पाटोळे, तेजस हिंगे, निखिल टाकळकर, साहिल येवलेकर, हर्षल आव्हाड, तेजस मुदलियार, प्रतीक परोल, रीची थोरात, उदय राठोड, ॲस्टीन नवगिरे, शलमोन सूर्यवंशी , जया पाटोळे, शारोन साळवी, नमन सूर्यवंशी, गौरव अमोलिक , अर्पण उमापती , सुशांत जाधव, ॲल्विन साळवी.हे सहभागी होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button